सातबारा Watch

← दुसरबीड

Ferfar #5418 · दुसरबीड

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
489, 493
Talathi
रियाज शब्बिर शेख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार, सिंदखेडराजा आदेश क्रमांक : रा.प्र,क्र./एस.आर.व्ही.43/दुसरबीड/25/2026-27 आदेश दिनांक : 03/11/2026 तहसीलदार, सिंदखेडराजा यांचे आदेश क्रमांक रा.प्र,क्र./एस.आर.व्ही.43/दुसरबीड/25/2026-27 आदेश दिनांक 03/11/2026 नुसार मौजे दुसरबीड येथील खातेदार शे.गणी शे.बुऱ्हाण ( खाटीक ) यांची मौजे मौजे दुसरबीड येथील गट क्र.489 मधील 0.27 हे.आर जमीन व गट क्र.493 मधील 1.52 हे.आर जमीन त्यांची मुले 1) आरेफ गणी कुरेशी यांना गट क्र.489 मधील 0.13.50 हे.आर व गट क्र.493 मधील 0.76 हे.आर जमीन व 2) शेख रज्जाक शेख गणी कुरैशी यांना गट क्र.489 मधील 0.13.50 हे.आर व गट क्र. 493 मधील 0.76 हे.आर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार जमीन वाटून दिली आहे.