Ferfar #1304 · लिंगा भाग 2
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा दुसरबीड
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय शेषराव कास्तोडे रा. लिंगा भाग 2 यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3206-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19, 98 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय शेषराव कास्तोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.