सातबारा Watch

← बुट्टा

Ferfar #1208 · बुट्टा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
रवींद्र रामकिसन लांडगे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/बुट्टा/15/2026-27 आदेश दिनांक : 29/11/2026 मौजे बुट्टा येथील खातेदार शामराव तुकाराम घोरपडे यांच्या जमिनीतील गट नं 10 मधील 2.02 हे.आर जमिनी पैकी आपसात मध्ये त्यांच्या मुलांना अनुक्रमे 1) गजानन शामराव घोरपडे यांना 0.60 हे.आर जमीन 2)राजु शामराव घोरपडे यांना 0.60 हे.आर.जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार जमीन वाटून दिली आहे.