सातबारा Watch

← निमखेड

Ferfar #904 · निमखेड

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
रवींद्र रामकिसन लांडगे
First seen
46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/निमखेड/17/2026-27 आदेश दिनांक : 29/10/2026 मौजे निमखेड येथील खातेदार आकाश राम डोंगरे, रामदास किसन डोंगरे ,यांची मौजे निमखेड येथील गट नं 79 मध्ये 0.45 हे.आर संयुक्त जमीन पैकी त्त्यांनी 1) संजय दशरथ डोंगरे यांना गट.क्र.79 मधील 0.45 हे.आर.जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 नुसार जमीन वाटून दिली आहे.