Ferfar #1558 · साठेगांव
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा किनगाव राजा
गहाणखत लिहुन देणार : रामकिसन गोविंदा नागरे ,शिवानंद रामकिसन नागरे रा. साठेगांव यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3115-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192, 194, 196 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकिसन गोविंदा नागरे ,शिवानंद रामकिसन नागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.