सातबारा Watch

← पिंपळगांव लेंडी

Ferfar #1069 · पिंपळगांव लेंडी

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
शिवानंद दादाराव सानप
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सहदेव महादेव नागरे यांचे मौजे पिंपळगाव लेंडी येथील गट क्र 65 मधील इतर अधिकारातील फेरफार क्र 652 मधील 2 आणे विहीरीचा हिस्सा हे त्यांनी आपली पत्नी विद्या सहदेव नागरे यांना 2 आणे पूर्ण हिस्सा हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विद्या सहदेव नागरे यांना दुय्यम निबंध‍क सिंदखेडराजा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1736 दिनांक 28/07/2026 (क्षेत्राचा पुर्वी फेरफार मंजुर झालेला आहे ) प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे विहीरीतील हिस्से गाव नमुना नं. 7/12 वरील इतर अधिकारात दाखल केले.