सातबारा Watch

← किनगांव राजा

Ferfar #5161 · किनगांव राजा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
905
Talathi
प्रविण आत्माराम झिने
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा वाशिम गहाणखत लिहुन देणार : रविंद्र विष्णु जाधव ,रुखमिना विष्णु जाधव रा. किनगांव राजा यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3160-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 905 क्षेत्र 0.0052 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र विष्णु जाधव ,रुखमिना विष्णु जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.