सातबारा Watch

← किनगांव राजा

Ferfar #5164 · किनगांव राजा

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
प्रविण आत्माराम झिने
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 श्री कैलास किसन खरात यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 378 मधिल खातेदार धृपताबाई किसन खरात हे दि. 05/03/2011 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज,प्रतिज्ञापत्र क्र.107615 दिनांक:-31/08/2026 अन्वये तसेच स्थानिक चौकशी वरून नोंद घेतली असे.