Ferfar #2509 · अडगांव राजा
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- भास्करगिर भगवानगिर गिरी
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.सआसक./बुल/क.दा.गा.स.व.स्वा.योजना/लाभार्थी/3972/2023-24
आदेश दिनांक : 14/09/2023 मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हास्तरीय समिती,बुलढाणा यांचे वरील आदेशानुसार खातेदार राघोजी विष्णु साबळे रा.आडगावराजा ता.सिंदखेडराजा यांना मौजे आडगावराजा येथील गट क्र.37 मधील 1.6000 हे.आर जमीन, दि. 14/09/2023 रोजी जिल्हास्तरीय समितीने शासन निर्णयात नमूद केल्यानुसार निवड केलेल्या लाभधारकास वाटप करण्यात येत आहे. खातेदार राघोजी विष्णु साबळे वि.निवासी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेश-जा.क्र.सआसक./बुल/क.दा.गा.स.व.स्वा.योजना/लाभार्थी/3972/2023-24-अटी व शर्ती -वाटप जमिन ही भोगवटदार वर्ग 2 राहील जमीन विक्री हस्तांतरित/ गहाण करता/ देता येणार नाही. जमीन लाभार्थ्यास स्वतः कसावी लागेल.