सातबारा Watch

← उगला

Ferfar #1092 · उगला

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 83
Talathi
राहुल साहेबराव देशमुख
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र/.एस.आर.व्ही-43/उगला/22/2026-2027 आदेश दिनांक : 30/10/2026 मौजे उगला मधील गट क्रमांक 17 मधील क्षेत्रफळ 0.40 आणि गट क्रमांक 83 मधील क्षेत्रफळ 0.60 हे.आर जमिनीचे महा. जमीन महसुल अधि. 1966 च्या कलम 85 अन्वये धारण जमिनीचे खालील प्रमाणे विभाजन करण्यात आले देणार:- परसराम रंगनाथ उगले यांची गट क्रमांक 17 मधील क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि गट क्रमांक 83 मधील क्षेत्र 0.60 हे.आर.चौ.मी हे त्यांनी घेणार:- अरुणा परसराम उगले यांना गट/सर्वे क्रमांक 17 मधील क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि गट क्रमांक 83 मधील 0.60 हे.आर.चौ,मी वरीलप्रमाणे मा. तहसिलदार, सिंदखेडराजा यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र/.एस.आर.व्ही-43/उगला/22/2026-2027 दि. 30/10/2026 नुसार महा. जमीन महसुल अधि. 1966च्या कलम 85 अन्वये धारण जमिनीचे विभाजन करण्यात आले.