सातबारा Watch

← सावरगांव माळ

Ferfar #2189 · सावरगांव माळ

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
जी वाय दराडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 सदर गटात लिहून देणार वैशाली अतिन डोणगावकर पुर्ण मालकीचा १ एक पाण्याचा बोअरवेल असुन त्यामध्ये लिहुन घेणार सतिश देवानंद कायंदे यांना पाणी घेण्याचे सर्व वहीवाटीचे हक्कासह तसेच मोटार पंप व इतर सर्व सामाना सह फक्त ०.५६ छप्पन पैसे हिस्सा बोअरवेल पर्यंत जाण्या-येण्याचे रस्त्याचे वापराचे हक्कासह खरेदी दस्त क्रमांक 485/2026 दि 13/02/2026 रोजी देऊन तुमचे ताब्यात दिला आहे. करिता नोंद मंजुरी स्तव सादर