Ferfar #2193 · सावरगांव माळ
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सिंदखेडराजा
लिहुन देणार : छबुराव सुनलाल चव्हाण रा. सावरगांव माळ यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 2070 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 122/1/1, 122/1/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबुराव सुनलाल चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.