Ferfar #2194 · सावरगांव माळ
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/सावरगाव माळ/61/2026-27
आदेश दिनांक : 26/10/2026
मा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/सावरगाव माळ/61/2026-27 आदेश पारीत दिनांक 26/10/2026 रोजी मौजे सावरगाव माळ येथील
गट नं 22 मधील खातेदार लिहुन देणार:- रमेश रखमाजी कठोरे यांचे नावे असलेले जमीन क्षेत्र 1.21 हे आर जमीन व विहिरीतील संपुर्ण हिस्से पैकी पुढीलप्रमाणे
लिहुन घेणार:- कृष्णा रमेश कठोरे क्षेत्र 0.80 हे आर. व विहिरीतील 0.50 पैसे हिस्सा
गट नं 84 मधील खातेदार लिहुन देणार:- रमेश रखमाजी कठोरे यांचे नावे असलेले जमीन क्षेत्र 1.12 हे आर जमीन व विहिरीतील संपुर्ण हिस्से पैकी पुढीलप्रमाणे
लिहुन घेणार:- अशोक रमेश कठोरे क्षेत्र 0.80 हे आर. व विहिरीतील 0.50 पैसे हिस्सा
वरील आदेशा नुसार नोंद घेण्यात येत आहे करीता नोंद मंजुरीस्तव सादर.