Ferfar #1973 · अंचली
सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- जी वाय दराडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एम.आर.सी.81/अंचली/07/2026-2027
आदेश दिनांक : 23/09/2026
मा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र.एम.आर.सी.81/अंचली/07/2026-2027 आदेश पारित दिनांक 23/09/2026 नुसार मौजे अंचली शिवारातील जमीन गट नं 38 मधील भोगवटदार वर्ग-2 असलेली सुंदराबाई काळू पवार क्षेत्र 0.81 हे आर, लहू रामा आडे क्षेत्र 0.40 हे आर, पंडीत भिला राठोड मिठाबाई अंबादास आडे व मोहन अंबादास आडे सामाईक क्षेत्र 0.41 हे आर जमीन वरील आदेशा नुसार भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 मध्ये परावर्तीत करण्यात आली.