सातबारा Watch

← अंचली

Ferfar #1976 · अंचली

सिंद्खेड राजा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
जी वाय दराडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/अंचली/60/2026-27 आदेश दिनांक : 26/10/2026 मा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय सिंदखेडराजा यांचे आदेश रा.प्र.क्र./एस.आर.व्ही.43/अंचली/60/2026-27 आदेश पारीत दिनांक 26/10/2026 रोजी मौजे अंचली येथील गट नं 42 मधील खातेदार लिहुन देणार:- राजु महेबुब शेख यांचे नावे असलेले जमीन क्षेत्र 0.60 हे आर जमीन पुढीलप्रमाणे लिहुन घेणार:- इम्रान राजु शेख क्षेत्र 0.60 हे आर. वरील आदेशा नुसार नोंद घेण्यात येत आहे करीता नोंद मंजुरीस्तव सादर.