Ferfar #5310 · बिबी
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- सचिन लक्ष्मण खिल्लारे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बिबी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.लोणार मुख्यालय बिबी
गहाणखत लिहुन देणार : प्रताप रामभाउ बनकर रा. बिबी यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2912-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 307 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप रामभाउ बनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.