Ferfar #1709 · शिंदी
लोनार, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक सत्यजीत अर्बन को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मर्यादित मेहकर शाखा मेहकर
गहाणखत लिहुन देणार : धनराज लक्ष्मण बच्छीरे ,मालन धनराज बच्छीरे रा. शिंदी यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 3020-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101, 102, 104 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज लक्ष्मण बच्छीरे ,मालन धनराज बच्छीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.