Ferfar #1133 · हिवरा खंड
लोनार, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्या बुलढाणा शाखा बीबी
गहाणखत लिहुन देणार : आरती संदीप जगदाळे रा. हिवरा खंड यांनी दुय्यम निबंधक सिंदखेडराजा यांचेकडील दस्त क्रमांक 3165-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42, 46 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरती संदीप जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.