सातबारा Watch

← हत्ता

Ferfar #1606 · हत्ता

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
सचिन लक्ष्मण खिल्लारे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा , शाखा सुलतानपूर लिहुन देणार : राजू गुलाबराव इंगळे रा. हत्ता गट नंबर/ सर्वे नंबर 243 यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2966 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू गुलाबराव इंगळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.