Ferfar #10025 · सुलतानपुर
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-07-30
- Objection until
- 2025-08-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 900/4/1
- Talathi
- संतोष प्रकाश पनाड
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/07/2025
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस.-59/अपील क्र.29/सुलतानपुर/2022-23 दि.21/09/2022
आदेश दिनांक : 07/02/2025
अर्जदार:-राधेश्याम बन्सीलाल लाहोटी रा.बिबी त.लोणार यांच्या अर्जानुसार वि.उपविभागीय अधिकारी मेहकर यांचे आदेशानुसार गट न.900 आज रोजीचा गट न.900/4/1 मधील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम-247 अन्वये मौजे सुलतानपुर येथिल गट न.900 संबधाने दिनांक: 15/07/2018 रोजी रुजू केलेला फेरफार क्रमांक-6484 हा रद्द होऊंन मिळणे बाबत आणि त्या अन्वये अपिलार्थीचे 7/12 मधुन कमी करण्यात आलेले नाव पुर्ववत करण्याबाबतचा आदेशा नुसार हक्क सोडलेख दस्त क्र.2399 नुसार दिनांक:24/08/2016 हा रद्द करण्यात येऊन नमुद नावे वगळुन अपिलार्थी तथा इतर वारसाचे नावे नव्याने फेरफार घेतला आहे.