Ferfar #10614 · सुलतानपुर
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पवन प्रल्हाद बोडखे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या चिखली र.नं. 436 शाखा सुलतानपूर
लिहून घेणार : मनोज श्रीराम सुकुसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 729/1/प्लॉट नं 35 तपशिल : प्रमाणे मनोज श्रीराम सुकुसे यानी श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकरी पतसंस्था मर्या चिखली शाखा सुलतानपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9314
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला सह दुय्यम निबंधक लोणार यांच्या कडील गहानखताचा प्रत्यार्पण लेख दस्त क्रमांक 2695/2026 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
729/1/प्लॉट नं 35