Ferfar #10637 · सुलतानपुर
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 603
- Talathi
- पवन प्रल्हाद बोडखे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार साहेबराव सहादू वानखेडे रा. सुलतानपुर यांची गट क्र. 603 क्षेत्र 1.60 हे.आर. असुन या मध्ये सामाईक वारस सहा असुन त्यापैकी अर्जदार यांचे वडील सहादू पुंजाजी वानखेडे हे दिनांक 14/05/2026 रोजी मय्यत झाले असुन एकत्र वारसातील मय्यत खातेदारचे नाव कमी करणे बाबतचा फेरफार घेतला आहे.