Ferfar #3622 · गुंधा
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- संदीप शेषराव देव्हडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : दि लोणार अर्बन को ऑफ क्रेडीट सोसा. लोणार
लिहून घेणार : दत्ता किसन तिरके
यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : प्रमाणे दत्ता किसन तिरके यानी दि.लोणार अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसा. लोणार यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3321
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 14.10.2026 नुसार दाखला तसेच गहानखताचा प्रत्यार्पण लेख दस्त क्र. 2901/2026 दिनांक 13.10.2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.