सातबारा Watch

← चिंचोली सांगळे

Ferfar #1893 · चिंचोली सांगळे

लोनार, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
विश्वनाथ संभाजी बुरकुले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्रमांक :रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/71/2026-27/चिंचोलीसांगळे आदेश दिनांक : 13/10/2026 मौजे चिंचोली सांगळे येथील खातेदार राजू उत्तम शिंगणे,सुनिल उत्तम शिंगणे,हिम्मत धन्नू शिंगणे,गजानन भिवसन शिंगणे,संजय भिवसन शिंगणे,सुभद्राबाई भिवसन शिंगणे यांनी आपसात आपली जमीन गट न 79 ऐकून क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर जमीन खालीप्रमाणे आपसात 85/2 प्रमाणे नायब तहसीलदार यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/71/2026/27/चिंचोली सांगळे नुसार खालीलप्रमाणे वाटणी करण्यात आली ती खालील प्रमाणे 1)राजू उत्तम शिंगणे गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.46 हे.आर 2)सुनील उत्तम शिंगणे गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.46 हे.आर 3)हिम्मत धन्नू शिंगणे गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.09 हे.आर,पोट खराब 0.04हे.आर 4) गजानन भिवसन शिंगणे,संजय भिवसन शिंगणे,सुभद्राबाई भिवसन शिंगणे यांना सामाईकात गट न 79 क्षेत्र 1.61 हे.आर,पोट खराब 0.04 हे.आर ऐकून क्षेत्र 1.65 हे.आर पैकी क्षेत्र 0.60 हे.आर मा नायब तहसीलदार यांचे आदेश क्रमांक :रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.43/71/2026-27/चिंचोलीसांगळे नुसार विभाजन करण्यात आले,आदेशानुसार नोंद