सातबारा Watch

← धायफळ

Ferfar #3274 · धायफळ

लोनार, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
आशिष भगवान शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : लोणार अर्बन को.ऑप.क्रे.सोसा.लोणार लिहून घेणार : गणेश सवाईराम राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : गणेश सवाईराम राठोड यांनी विवेकानंद अर्बन को.आप .क्रेडिट सो.लोणार चे 250000/ कर्ज घेतले - 3007 प्रमाणे गणेश सवाईराम राठोड यानी विवेकानंद अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी म. लोणार तर्फे पार्श्वनाथ निवृत्ती जैन, वय 59 वर्ष यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3098 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र 49/2026 दिनांक 29/09/2026 तसेच , नोंदणी कार्यालय लोणार यांच्याकडील दस्त क्रमांक 2804 / 2026 दिनाक 28/09/2026 दिलेल्या दस्तावरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.