Ferfar #1822 · येवती
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- विश्वनाथ संभाजी बुरकुले
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक सत्यजीत अर्बन को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी मर्यादित मेहकर शाखा लोणार
गहाणखत लिहुन देणार : अनिल रामराव गायकवाड रा. येवती यांनी दुय्यम निबंधक लोणार यांचेकडील दस्त क्रमांक 2949-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 2.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रामराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.