Ferfar #1767 · सावरगांव मुंढे
लोनार, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- संजय श्रीराम चव्हाण
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : योगेश्वरी अ.परळीकर नायब तहसीलदार लोणार यांचे न्यायालय.
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही.४३/९१/२०२६-२७/ सावरगाव मुंढे
आदेश दिनांक : ०३/११/२०२६.
वरील आदेशानुसार,कलम 85/2 ने खालील शर्तीवर विभाजन करण्यात आले.
१ ) विभाजनातील शेतजमिनीच्या मूळ अटी व शर्तीना बाधा पोहचता कामा नये.
२ ) सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज काढले असेल तर ते फेडण्याची जबाबदारी संबंधीतांची राहील.
३ ) सदर वाटप करतांना कोणतीही बाब ही जाणून बुजून लपविल्याचे उघड झाल्यास हा आदेश रद्द करण्यात येईल.
४ ) सदर विभाजन हे अर्जदार व ईतर ह्यांनी आज रोजी सादर केलेली माहितीच्या आधारे करण्यात येत असून याबाबत कोणत्याही कोर्ट अथवा न्यायालयात दावा दाखल वा प्रलंबित असल्याची माहिती लपविलेली असल्यास वा त्याबाबत भविष्यात तसे आढळून आल्यास व तसेच अर्जदार यांनी सादर केलेली वारसांची माहिती व त्याव्यतिरिक्त ईतर वारस असल्यास वा त्यांनी दावा केल्यास सदर विभाजन हे रद्द करून 7/12 पूर्ववत करण्यास अधीन राहील.
आपसात वाटणी करून देणार ;-1] सरस्वती गुलाब चव्हाण रा. सावरगाव मुंढे ता. लोणार जि.बुलढाणा.
आपसात वाटणी करून घेणार :-1] किशोर गुलाब चव्हाण 2] भारत गुलाब चव्हाण रा. सावरगाव मुंढे ता.लोणार जि.बुलढाणा.
शेतीचे वर्णन :-
वाटणी करून देणार जमीन धारकाचे नाव ;-1] सरस्वती गुलाब चव्हाण गट.न.146 क्षेत्र 1.15 पोटखराब 0.05 आकार 1.12 हिस्सा 1.20 हे.आर ह्यांचे मौजे सावरगाव मुंढे येथील सदर जमिनीचे 85/2 चे आदेशावरून खालीलप्रमाणे विभाजन करण्यात आले.
वाटणी करून घेणार :- 1] किशोर गुलाब चव्हाण ह्यांचे हिश्यावर मौजे सावरगाव मुंढे गट.न.146 क्षेत्र 1.15 पोटखराब 0.05 आकार 1.12 हिस्सा 0.57 पोट खराब 0.03 ऐकून 0.60 आर 2] भारत गुलाब चव्हाण ह्यांचे हिश्यावर गट.न.146 क्षेत्र 1.15 पोटखराब 0.05 आकार 1.12 हिस्सा 0.58 पोट खराब 0.02 ऐकून 0.60 आर जमीन ८५/२ चे आदेशाने नावे करण्यात आली.
याप्रमाणे सदर्व्हू आदेशाने विभाजन करण्यात आले.