सातबारा Watch

← मोराडी

Ferfar #1875 · मोराडी

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/अ/1, 18/ब
Talathi
किशोर सुघाकर गायकी
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार सुरेश इंद्रभान सिरसाट यांनी कार्यालयात अर्ज सादर केला कि यांच्या मौजे मोराडी येथील शेत सर्वे न १८/ब व १८/अ/१ क्षेत्र ०.७५ हे आर व ०.४१ हे आर जमिनीवर यांचे बहिणी ज्यांचे लग्ना आधीचे नाव उषा इंद्रभान सिरसाट ,शोभा इंद्रभान सिरसाट ,ताई इंद्रभान सिरसाट ,निर्मला इंद्रभान सिरसाट ,असे होते फार्मर आयडी काढण्या करिता आधार वरील नाव ७/१२ शी सहमत असणे आवश्यक असते करिता आधार वरून नाव बदली करण्यात येत आहे आहे .उषा रामकृष्ण अभ्यंकर,शोभा कैलास बामणे ,निशाताई इसुधाकर सावळे ,निर्मला भीमराव वाकोडे करण्यात येत आहे .