Ferfar #8393 · हिवरखेड भाग 1
तेल्हारा, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार-विनयकुमार रेखचंदजी राठी यांनी मौजे-हिवरखेड भाग-1 येथील सर्वे न-105/क/29 क्षेत्र-186.75 चौ.मी व सर्वे न-105/क/30 क्षेत्र-189.75 चौ.मी एकूण क्षेत्र-376.50 चौ,मी मधे बांधलेलें साची हाईट्स मधील ग्राउंड फ्लोअर वरील दुकान न-G-1 क्षेत्र-44.28 चौ.मी हे लिहून घेणार- सौरभ भाष्कर कुकडे यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांच्याकडील दस्त क्र- 725 दि-5/3/2026, खरेदी रक्कम-1080000 रुपये घेऊन खरेदी केले.खरेदी दस्त नुसार नोंद घेण्यात आली.