Ferfar #8500 · हिवरखेड भाग 2
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 302/46
- Talathi
- समीर खान सरदार खान
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को ऑप बँक लि अकोला शाखा हिवरखेड तर्फे शाखाधिकारी प्रशांत विनायकराव शिंगोकार
गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत निळकंठ शिंगोकार रा. हिवरखेड भाग 2 यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 3101-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302/46 क्षेत्र 0.9264 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत निळकंठ शिंगोकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.