सातबारा Watch

← हिवरखेड भाग 2

Ferfar #8508 · हिवरखेड भाग 2

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
279/ब
Talathi
समीर खान सरदार खान
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मृत्युपत्र मृत्युपत्र करून देणार मार्तंडराव सूपराव देशमुख मृत्यू दि 25/12/2025 यांचे मौजे हिवरखेड भाग २ येथील शेत.स.नो.279/ब शेत्र 1.54.पो.ख.0.०4 हे. आर आकारणी 11.12 पैसे यांचे सामाईक मधील नामे निळकंठराव सूपराव देशमुख व मार्तंडराव सूपराव देशमुख हे क्षेत्र सामाईक मध्ये असून यातील मार्तंडराव सूपराव देशमुख यांचे मृत्युपत्रानुसार नोंदणी क्र1743 व दास्तावेज दि.24/06/2021 नुसार यांनी अभिजित निळकंठराव देशमुख यांना मृत्युपत्र द्वारे 1/2 हिस्सा दिलेला आहे परंतु सदर क्षेत्र हे सामाईक असल्यामुळे 1/2 हिस्सा संगणकिकृत होत नसल्यामुळे सदर निळकंठराव सूपराव देशमुख व मार्तंडराव सूपराव देशमुख यांचे जुने खाते बंद करून नवीन खाते क्र.4707 अभिजित निळकंठराव देशमुख व निळकंठराव सूपराव देशमुख यांचे सामाईक खाते तयार करून सदर फेरफार घेण्यात आला.