सातबारा Watch

← बादखेड

Ferfar #841 · बादखेड

तेल्हारा, अकोला · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
38/ब
Talathi
योगेश राजू बुलनकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026 वि.तहसिलदार यांचे आदेश क्र. रामाक्र:टीएनसी-100/बादखेड/16/2025-26 नुसार मौजे बादखेड येथील सर्वे क्र. ३८/ब एकूण क्षेत्र ५.०९ हे.आर. सदर आदेशानुसार भोगवटदार वर्ग - २ ऐवजी भोगवटदार वर्ग - १ अशी दुरुस्ती करण्यात आली करिता फेरफार घेण्यात आला.