सातबारा Watch

← बादखेड

Ferfar #844 · बादखेड

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
28/क
Talathi
योगेश राजू बुलनकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी संस्त्था मर्यादित, सौंदळा लिहून घेणार : गजानन शांताराम पांडे, गोपाल शांताराम पांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 28/क तपशिल : से.स.सो.सौदळा यास गहान रु.126000/- - 390 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.