सातबारा Watch

← सौंदळा

Ferfar #2067 · सौंदळा

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
योगेश राजू बुलनकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था मर्यादित, सौंदळा लिहून देणार : विजय समाधान नेमाडे रा. सौंदळा यांनी दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर 28 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था मर्यादित, सौंदळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.