सातबारा Watch

← दानापुर

Ferfar #5230 · दानापुर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
अंकुश रामदास मानकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 हक्क सोडल्याचा लेख लिहून घेणार- 1) प्रमोद प्रल्हादराव विखे लिहून देणार 1) विनोद प्रल्हादराव विखे 2) मिना विजय चोरे 3)ज्योत्सना देविदास सांगुनवेढे वरील लिहून देणार यांनी मौजे दानापूर येथील ग.न 133 एकून क्षेत्र 4.36 हे.आर मधील आपल्या ताब्यातील सामाईक मालकीचा हिस्सा 2.18 हे.आर जमिनीवरील आपला अविभाज्य वारसा हक्क लिहून घेणार यांना दस्त क्रमांक 2869 ने दिनांक 8/9/2026 रोजी विनामुल्य सोडून दिला.