सातबारा Watch

← भिली

Ferfar #293 · भिली

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
29/ब
Talathi
सतीश आनंदा दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 नोंद- बोरवेल अर्जदार - कुचा तिमला ससोते रा.नवी तलाई ता. तेल्हारा यांनी अर्ज दिला की, मौजे. भिली शिवारात शेत सं. नं. 29/ब मध्ये 1.12 हे. आर शेती असून सदर शेती मध्ये 1 बोरवेल केले असून सदर बोरवेलची नोंद अर्जदार यांचे नावे 7/12 मध्ये करण्याकरिता अर्जदार यांनी अर्ज दिला असून अर्जानुसार स्थळनिरीक्षण करून नोंद करण्यात येत आहे.