सातबारा Watch

← बोरव्हा

Ferfar #1029 · बोरव्हा

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
38/इ
Talathi
सतीश आनंदा दांडगे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोंद - बोरवेल अर्जदार- रामजी शहानु बेठे रा.बोरव्हा ता. तेल्हारा यांची मौजे. बोरव्हा शिवारात शेत सर्वे नं. 38/ई मध्ये 4.14 हे.आर समाईक शेती असून सदर शेती मध्ये अर्जदार यांचा नावे 7/12 मध्ये बोरवेलची नोंद करण्याकरिता अर्जदार यांनी अर्ज दिला असून सदर अर्जानुसार स्थळनिरीक्षण करून नोंद घेण्यात येत आहे.