Ferfar #2080 · चितलवाडी
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/अ/2
- Talathi
- सतीश आनंदा दांडगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शा अडगाव बु
लिहून घेणार : सेवकराम शालिकराम सोनोने, मंगला सेवकराम सोनोने
यांनी सर्व्हे क्रमांक : 76/अ/2 तपशिल : सेवकराम शालीकराम सोनोने यांनी सेंट्रल बँक अडगाव यांच्या कडुन र.रु. 50000/-कर्ज घेऊन गहाण खत करून दिले. - 1504
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शा अडगाव बु
यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.