Ferfar #1198 · सदरपुर
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- सतीश आनंदा दांडगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी शा . खंडाळा
लिहून घेणार : चित्राबाई ज.भिकाजी खंडेराव
यांनी से.स.सो.खैरखेड रु.75000/- चित्राबाई - 781
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी शा. खंडाळा
यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.