Ferfar #1890 · मालठाणा बु.
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- सुनिता त्र्यंबक मंगळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.
लिहून देणार : जेबअली जफरअली अ.पा.क.वडील जाफरअली अजगरअली रा.मालठाणा बु.यांनी
सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर
78 वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक
24/09/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.