Ferfar #1894 · मालठाणा बु.
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 164
- Talathi
- सुनिता त्र्यंबक मंगळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.
लिहून देणार : श्रीकृष्ण वासुदेव पांडव यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडून
दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 292820/- कर्ज घेऊन गट नंबर 164 क्षेत्र 2.02 हे.आर
वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 23/10/2026
रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 292820/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे
कागदपञे दप्तरी दाखल असे.