Ferfar #1896 · मालठाणा बु.
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- सुनिता त्र्यंबक मंगळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.
लिहून देणार : चंद्रशेखर मनोहरराव देशमुख यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडील दस्त 4
दिनांक 30/10/2026 प्रमाणे पीक कर्ज रुपये 205008/- तसेच डेयरी कर्ज रुपये 93702/- एकूण रक्कम रुपये
298710/- कर्ज घेऊन गट नंबर 50 क्षेत्र 1.10 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया
शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 30/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये
298710/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.