Ferfar #1544 · शिवाजीनगर
तेल्हारा, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.
लिहून देणार : अ.अनीस अ.रहेमान रा. शिवाजीनगर यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.
यांचेकडील दिनांक 26/10/2026 प्रमाणे पीक कर्ज 159478/- तसेच डेयरी कर्ज 140000/- एकूण रक्कम
रुपये 299478/- कर्ज घेऊन गट नंबर 80/ब, 80/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया
शाखा अडगाव बु.यांचेकडील दिनांक 26/10/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये
299478/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.