सातबारा Watch

← वरूड खु.

Ferfar #823 · वरूड खु.

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
7/3
Talathi
सुनिता त्र्यंबक मंगळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु. लिहून देणार : उमेश अशोकराव चिकटे यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अडगाव बु.यांचेकडून दिनांक 03/11/2026 प्रमाणे पीक कर्ज 206322/- तसेच डेयरी कर्ज 93170/- एकूण रक्कम रुपये 299492/- कर्ज घेऊन 7/3 वर बोजा दाखल करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया यांचेकडील दिनांक 03/11/2026 रोजी पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299492/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.