सातबारा Watch

← मालपुरा

Ferfar #835 · मालपुरा

तेल्हारा, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
प्रविण प्रभाकरराव देशमुख
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : वि. तहसिलदार साहेब यांचे आदेश रामाक्र.टिएनसी-100/मालपुरा/06/2026-27 आदेश दिनांक : 15/10/2026 वि. तहसिलदार साहेब यांचे आदेश रामाक्र.टिएनसी-100/मालपुरा/06/2026-27 आदेश पारित दिनांक 15/10/2026 नुसार मौजे मालपुरा येथील गट नं. 11 मधील क्षेत्र 1.20 हे.आर शेत जमीनचे इतर अधिकार कोष्टकातील दिना परशराम संपत सोनाजी यांन शौकत उल्लाखा याजपासुन गट नं. 11 सालीम 53-54 साली मक्त्याने केला म्हणुन वि.श.व.वि.का.1951 प्रमाणे 53-54 ते 57-58 पर्यत सप झाला हि नोंद इतर अधिकारातुन सदर आदेशानुसार कमी करण्यात येत आहे.