सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #1363 · काळेगांव

तेल्हारा, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
प्रविण प्रभाकरराव देशमुख
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक शाखा अडगाव बु लिहुन देणार : शरद दिनकरराव शेळके रा. काळेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 164 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170670/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद दिनकरराव शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170670/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.