Ferfar #1684 · थार
तेल्हारा, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, तेल्हारा
लिहुन देणार : घनशाम हरीभाउु फोकमारे रा. थार यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 6625 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 16/इ, 60/क, 60/ड, वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनशाम हरीभाउु फोकमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 6625 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.