Ferfar #5240 · दहीगांव
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 418
- Talathi
- जिवन भोजु राठोड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोंदीचा प्रकार :-मृत्यूपत्र/व्यवस्थापन
श्री पुरुषोत्तम गोकुलचंद खवास, यांनी अर्ज दिला की कै. गोकुलचंद भुरामल खवास हे 14/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असून त्यांनी लिहून ठेवलेले नोंदणीकृत मृत्यूपत्रने त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरित केल्या आहेत :-
राजू गोकुलचंद खवास (खाता क्रमांक :- 2612) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चो. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
गट/सव्र्व्हे क्रमांक 418-
संतोष गोकुलचंद खवास (खाता क्रमांक:-2613) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
गट/सर्व्हे क्रमांक 418-
संजय गोकुलचंद खवास (खाता क्रमांक-2614) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.ची.मी
गट/सव्हें क्रमांक 418-
पुरुषोत्तम गोकुलचंद खवास (खाता क्रमांक:-2615) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. चो. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
गट/सर्व्हे क्रमांक 418-
विष्णु गोकुलचंद खवास (खाता क्रमांक-2616) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ. मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
दुय्यम निबंधक तेल्हारा जिल्हा अकोला यांचेकडील मृत्यूपत्र / व्यवस्थापन दस्त क्रमांक 3177 दिनांक 27/12/2021 या मृत्यूपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नात कमी करून मृत्यूपत्राप्रमाणे नावे दाखल केले