सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #1059 · बाभुळगांव

तेल्हारा, अकोला · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
41/अ
Talathi
गजानन छगनलाल हळदकर
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार प्रिया कैलास कोकाटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले मौजे बाबुळगाव येथील गट न 41/अ क्षेत्र 1.66 हे.आर नाव प्रियंका कैलास कोकाटे ऐवजी प्रिया कैलास कोकाटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने प्रियंका कैलास कोकाटे ऐवजी प्रिया कैलास कोकाटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी त्यांनी प्रतिज्ञापत्र ,आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सादर केली.त्यावरून दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.