सातबारा Watch

← वागरगांव

Ferfar #1404 · वागरगांव

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
22/अ
Talathi
गजानन छगनलाल हळदकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 प्रमाणित वाटणीपत्र फेरफार क्रमांक 1356 नुसार इतर अधिकार मधील विहीर हक्क 1/2 शिवशंकर नरहरी मार्के व रवी नरहरी मार्के यांना देण्यात आला आहे त्यामुळे इतर अधिकार मध्ये असलेले विहीर नरहरी रामकृष्ण मार्के यांचे नाव कमी करून विहीर हक्क 1/2 शिवशंकर नरहरी मार्के व रवी नरहरी मार्के यांचे नाव दाखल केले.